The Current Scenario
--:--:-- | Loading...
🔴 हिलसा में महाशिवरात्रि को लेकर ब्रह्माकुमारी बहनों की भव्य चैतन्य शोभायात्रा, नगर हुआ भक्तिमय     🔴 खौफनाक वारदात: पत्नी की हत्या कर खेत में दफनाया शव, ऊपर बो दी गेहूं की फसल; दो महीने बाद खुला राज     🔴 पूर्व केंद्रीय स्वास्थ्य और परिवार कल्याण राज्य मंत्री अश्विनी कुमार चौबे पहुँचे स्वामी विवेकानंद अवार्ड सेरेमनी में     🔴 बाँका में DM और SP ने किया EVM/VVPAT वेयर हाउस का औचक निरीक्षण, सुरक्षा व्यवस्था की हुई गहन समीक्षा     🔴 लखीसराय पुलिस ने जारी किया पोस्टर, 14 वर्षीय किशोरी नेहा कुमारी लापता     🔴 मद्य निषेध के तहत बड़ी कार्रवाई, 69 लीटर अवैध शराब बरामद     🔴 दरभंगा में 6 साल की मासूम से दरिंदगी, इलाके में आक्रोश—आरोपी को कड़ी सजा की मांग     🔴 एकरससराय स्थित प्रसिद्ध आंगारी धाम की धर्मशाला जर्जर, हादसे का खतरा बढ़ा     🔴 अहमदाबाद के सेवेंथ डे एडवेंटिस्ट स्कूल में लगातार घटनाएँ, अभिभावकों में गहरी चिंता     🔴 खुदागंज थाना पहुंचा भटकता मिला 8 वर्षीय बालक, स्थानीय लोगों की मदद से पुलिस कर रही पहचान की कोशिश    
accident Airlines Animals Business Crime Economy Education Entertainment Environment Festival Health Inspection International law Local National Nature Politics Research social Social media Sports Technology walfare Weather

अकोला विकसित करण्यासाठी भाजपाचाच पर्याय; महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळणार – नामदार चंद्रशेखर बावनकुळे

Politics  •  👁 27 views  •  23 Dec 2025
अकोला विकसित करण्यासाठी भाजपाचाच पर्याय; महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळणार – नामदार चंद्रशेखर बावनकुळे
अकोला विकसित अकोला संकल्पित करण्यासाठी भारतीय जनता पक्ष च्या उमेदवारांना महानगरपालिका निवडणुकीमध्ये जनता जनार्दन निवडून देणार आहे कार्यकर्त्यांनी महायुतीच्या कामाचा जोगावा मागून केंद्र आणि राज्य सरकार तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कामाचा पत्रक काढून घरोघरी पोहोचवा तसेच कार्यकर्ता हा महत्त्वाचा असून कार्यकर्त्यांची भावना समजणारा भारतीय जनता पक्ष असून भारत कार्यकर्त्यांच्या बळावर आज इतर पक्षाच्या कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करू इच्छितात ही भारतीय जनता पक्षाची लोकप्रियता आणि जनतेचा विश्वास असल्याची असल्याची प्रतिपादन भाजपा महाराष्ट्र निवडणूक प्रभारी महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
स्थानिक सिटी स्पोर्ट इथे भाजपा पदाधिकाऱ्यांच्या संवाद बैठकीत ते बोलत होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी जयंत मसने हे होते तर मंचावर भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर, विजय अग्रवाल संतोष शिवरकर, किशोर पाटील, वैशालीताई शेळके, अर्चनाताई मसणे, आधी मंचावर विराजमान होते.
नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी 21 सुत्री, 21 सुत्री विजयाचा मंत्र देऊन वेगवेगळे कार्यक्रम देऊन महानगरपालिका जिंकण्याचा मार्ग मायक्रो प्लॅनिंग करण्याचा निर्देश दिला जनता जनार्दन देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कामकाजावर खुश असून नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला यश मिळणार आहेत अशी ही
नामदार बावनकुळे म्हणाले.
यावेळी नामदार बावनकुळे यांनी वेगवेगळ्या सरकार योजनेची माहिती दिली.
भाजपा कार्यकर्ता देव दुर्लभ डॉक्टर कोटेकर
भाजपा कार्यकर्ता हा देव दुर्लभ भ कार्यकर्ता असून पक्ष संघटनेसाठी राष्ट्रासाठी स्वतःला वाहून घेणारा कार्यकर्ता असून इतर पक्षापेक्षा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा आपलं व्यवसाय सांभाळून सामाजिक स्थायी व म्हणून राष्ट्र निर्माण यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे आणि या कार्यकर्त्यांच्या बळावर आज देशात सर्वात मोठी संघटना झाली असून स्थानिक स्वराज्य संस्थेत सुद्धा भारतीय जनता पक्ष मोठा यश मिळेल आणि वेगवेगळे कार्यक्रम 31 डिसेंबर पर्यंत करण्याचा त्यांनी माहिती यावेळी दिली भारतीय जनता पक्ष प्रत्येक प्रभागात महिला तसेच प्रभाग न्याय मिळावे घेऊन सामाजिक समीकरणासोबत समाजातील वेगवेगळ्या घटकांशी संवाद साधण्यासाठी कार्यकर्त्यांची टीम कार्यरत होणार असल्याची त्यांनी सांगितले यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन जी गडकरी तसेच राज्यातील इतर नेत्यांचे सुद्धा कार्यक्रम सभा होणार असल्याची त्यांनी माहिती दिली तसेच अकोला महानगराचा विशाल संमेलन सुद्धा घेण्याचा व शहरातील वेगवेगळ्या भागांशी नागरिकांशी संवाद साधण्याचा त्यांनी सांगितले
महायुती व्हावी यासाठी प्रयत्न करणार आमदार सावरकर
महायुती व्हावी ही प्रदेश आणि स्थानिक नेत्यांची इच्छा असून या दृष्टीने बोलणे सुरू आहे आणि लवकरच महायुतीचा आकार जनतेसमोर येणार असून भारतीय जनता पक्षाने त्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जबाबदारीने लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे यश प्राप्ती करण्यासाठी तसेच अकोला महानगरात झालेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमासंदर्भात त्यांनी सांगून अकोला शहरातील वीज प्रभागापैकी 16 प्रभागांमध्ये पत्रक वाटप झाल्याचे सांगून कार्यकर्ता हा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे सांगितले यावेळी खासदार अनुप धोत्रे यांनी विजयासाठी असलेले मंत्र सांगून कार्यकर्ता हा महत्त्वाचा अंग असून कार्यकर्त्यांनी विजयाच्या दृष्टीने आम्हाला लागावे असे आवाहन केले यावेळी विजय अग्रवाल यांनी सुद्धा मार्गदर्शन केले यावेळी मंचावर डॉक्टर अमित कावरे, वसंत बाचू का, कृष्णा शर्मा, माधव मानकर, एडवोकेट देव आशिष काकड, संजय ,गोटफोडे, रमेश अल्करी, आम्रपाली उपरवत संजय जोशी संजय शर्मा, सिद्धार्थ शर्मा डॉक्टर अभय जैन, डॉक्टर किशोर मालोकार विनोद मनवानी विराजमान होते.
कार्यक्रमाचे संचालन गिरीश जोशी तर आभार प्रदर्शन जयंत मसणे यांनी केले.
निवड निवडक 222 कार्यकर्त्यांची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले