THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

मंगलवार, 16 अगस्त 2022

Akola| जन सत्याग्रह संघटनेचे रक्तदान शिबिर यशस्वी झालेकिन्नर नी ही रक्तदान करून ७५ वा अमृतोत्सव साजरा केला

जन सत्याग्रह संघटनेचे रक्तदान शिबिर यशस्वी झाले

किन्नर नी ही रक्तदान करून ७५ वा अमृतोत्सव साजरा केला.

Akola Asif Khan
स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त आणि मोहरम महिन्याच्या निमित्ताने जन सत्याग्रह संघटनेच्या वतीने मेरा लहू करबला वालो या घोषणेवर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये 
रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.याप्रसंगी किन्नर ही मागे राहिले नाहीत. शिबिरात रक्तदान करून समाजातील लोकांमध्ये जनजागृती करण्याचाही प्रयत्न केला आणि समाजाला एक संदेश दिला की जेव्हा किन्नर रक्तदान करू शकते, तेव्हा समाजातील प्रत्येक व्यक्ती या भावनेने रक्तदान करू शकते, रक्तदाते हे रक्तदान यशस्वी करण्यासाठी रक्तदान केले. आसिफ अहमद खान, शेख आसिफ, फिरोज खान, साहिल रिझवी, गुरू सिमरन अम्मा, पत्रकार आसिफ खान, इरफान खान, मोहम्मद उमर फारुक, मोहम्मद शकील, शेख जावेद कॉन्ट्रॅक्टर, नोमन खान, पत्रकार सैयद जहीर, मोहम्मद शोएब, मोहम्मद इलियास, मोहम्मद सुभान, फिरोज खान पठाण, जावेद खान पठाण इ.