जवळ 30 क्विंटल वजनाचा राशनचा तांदूळ जप्त विशेष पथकाची कार्यवाही
अकोला
दि, 04 जुलाई
रोजी पोलिस अधिक्षक यांच्या विशेष पथकास खात्रिशिर खबर मिळाली की पंचगव्हांन येथून शासकीय स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ हा कमी दरात खरेदी करून तो बाजारात जास्त दराने विक्री करनेसाठी नेला जात आहे तांदुलाची कालाबाजारी केली जात आहे अशा खात्रिशिर ख़बरेवरुन 2 पंचासमक्ष छापा मारला असता पंचगव्हांन मधील कबरस्थान जवळ नाकाबन्दी केली
असता येणारी इंटरा न MH 30BD 4293 कीमत 6 लाख रुपये या मधील क्लीनर सय्यद जहीम सैयद अहमद हा पोलिसांना पाहुन पळून गेला तर चालक सय्यद मुजीब सय्यद जैनुलहक वय 30 रा बरषिताक़ली हा गाडित मिळून आला सदर गाडीची पंचासमक्ष झड़ती घेतली गाडित 60 कट्टे तांदूळ प्रत्येक पोत्याचे वजन 70 किलो असा 30क्विंटल तांदूळ जयांची कीमत 60,000 रुपये हा राशनचा स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ हा विनापरवाना बालगुन जास्त दराने विक्री करनेसाठी कालाबाजारी करताना मिळून आल्याने व वरील आरोपी जवळून 6,60,000 रूपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने वरील 2 आरोपी विरुद्ध पो स्टे तेलहरा येथे भारतीय जीवनावश्यक वस्तु अधिनियंम कलम 3,7 अनवये पो सटे तेलहरा येथे गुन्हा नोंदविन्यात आलेला आहे
सदर कार्यवाही पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटिल व त्यांच्या विशेष पथकाने पंचगव्हांन येथे केली