THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

शनिवार, 9 जुलाई 2022

Dharni

सत्तातर नाट्यानंतर परतलेल्या आमदार पटेल यांनी केले रुग्ण वाहिकेचे लोकार्पण 


धारणी, अजहर खान (गुड्डू) 

गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात घडलेल्या सत्तांतर नाट्या मध्ये प्रहार जनशक्ती पक्षाची भूमिका लक्षवेधी ठरली होती त्यामध्ये माजी मंत्री ओमप्रकाश कडू आणि राजकुमार पटेल यांचा समावेश होता त्यानंतर राज्यात बंडखोरीचा शिक्का लागलेल्या एकनाथ शिंदे यांचे भाजप चे मदतीने सरकार स्थापन झाल्या नंतर आणि सरकार ने बहुमत जिंकल्यानंतर सर्व आमदार 

आपापल्या मतदारसंघात परतले असून लोकहीत ला प्राधान्य देत रखडलेले विकासकामे पूर्ण करण्यासाठी प्राधान्यक्रम देत जनतेशी संपर्क साधून लोकार्पण,भूमिपूजन सारखे कार्यक्रम सुरू केले आहेत त्यानुसार  मतदारसंघात परतताच आमदार राजकुमार पटेल यांनी धारणी तालुक्यातिल अतिदूरगम भाग धुलघाट रेल्वे येथे जाउन आमदार स्थानिक विकास निधीमधुन घेतलेलि रुग्णवाहिकाचे  लोकार्पण  प्राथमिक आरोग्य केंद्र धुलघाट रेल्वे येथे करण्यात आले, या दरमान गावातिल समस्त नागरिक, कार्यकरते आदि लोक उपस्तित होते..