THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

सोमवार, 18 जुलाई 2022

Akola | पराग गवई यांचा अंखी एक सराहनीय कार्य

सामाजिक दायित्व निभावत वंचितचे परागने केले अनोळखी चौघांवर अंत्यसंस्कार


Akola Zafar Khan| अकोला 

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे वंचित बहुजन आघाडी चे सामाजिक कार्यकर्ते रुग्ण कल्याण समिती सदस्य पराग गवई (Parag gavai) यांनी पुन्हा सामाजिक दायित्व निभावित अनोळखी चौघा जणांवर अंत्यसंस्कार केले. त्यामध्ये एका युवकाचा सुद्धा समावेश आहे. सदर युवक वय अंदाजे 24 वर्ष हे डाबकी रोड  पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रेल्वे लाईन येथे अपघाती मरण पावला  रोड पोलिस यांनी मृतकांची ओळख पटवण्याचेप्रयत्न केले परंतु कोणी नातेवाईक मिळून आले नाही तसेच अकोट फाईल पोलिस स्टेशन हद्दी मध्ये अनोळखी महिला वय अंदाजे 55 वर्ष महिलेचा  मृतदेह आढळला पोलीस यांनी त्यांच्या नातेवाईक यांचा शोध घेतला असता कोणीही मिळून आले नाही तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालय येथे वार्ड क्रमांक सहा मध्ये अनोळखी इसम वय 45 वर्ष उपचार घेत असताना मरण पावला तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वॉर्ड नंबर नऊ मध्ये अनोळखी वृद्ध व अंदाजे 78 वर्ष त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला सिटी कोतवाली पोलीस यांनी सदर मृतकाचे नातेवाईकाचा शोध घेतला पण कोणी मिळून आले नाही अशावेळी त्यांचा अंत्यविधी करण्याकरता कोणीही आले नाही पोलीस प्रशाणनाने वंचित बहुजन आघाडी चे रुग्ण कल्याण समिती सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ता पराग गवई यांच्या शी संपर्क साधून त्यांना याबाबत कळवले नंतर वंचित बहुजन आघाडी चे सामाजिक कार्यकर्ते तथा रुग्णकल्याण समिती सदस्य पराग गवई यांनी चारही अनोळखी मृतक वर अंत्यसंस्कार करत सामाजिक दायित्व निभवले पराग गवई यांच्यासह डॉ. प्रा. प्रसन्नजीत गवई डॉ. प्रा. धम्मपाल भदे सह संकेत शिरसाट रवी पाटील राष्ट्रपाल सावळे संतोष अलाट सचिन ढोरे मंगेश गवई अनिल उपर्वट मिठाराम लोंढे सतीश वानखडे आकाश गवई प्रज्वल ठोबरे  प्रमोद पळसपगार नाशिर शेख सचिन इंगळे प्रवीण गायगोळे अश्विन खांडेकर साहेबराव इंगळे अंकित गोपनारायण राजू गोपनारायण विशाल गोपनारायण अंशराज तेलगोटे आकाश अहिरे नितीन डोंगरे सुबोध पाटील प्रवीण इंगळे राजकिरण बागडे सिद्धांत फुलके सचिन ढोरे जिया खान विशाल वाघ आशिष वंजारी संगम अंभोरे  सुमेद सरदार सुजित तेलगोटे  प्रा.जयंत मोहोड भाऊसाहेब अंभोरे उमेश शिरसाट उमेश इंगळे मुरलीधर खंडारे  राहुल इंगळे निलेश पोलाखडे प्रमोद तायडे  सुनील उपर्वट छत्रपती इंगळे रत्नकिशोर शिरसाठ अमित तेलगोटे अजय खंडारे शरद वानखडे अक्षय बानबकोडे शंकर  यवतकर विजय कोकाटे विशाल तेलगोटे विकी पाटील विकी पाळणकर सचिन दिवणाले राहुल इंगळे सचिन इंगळे  अश्विन खांडेकर साहेबराव इंगळे एडवोकेट अनिकेत राठोड अमित गोपणारायन अजय शेगावकर भूषण खंडारे  गणेश सोनोने नागेश नाईक अविनाश वानखडे अरुण बलखंडे अमन गवई सतीश शिरसाठ संजय महांनकर स्नेहल गवई दिनेश भागानगरे निलेश वरोटे विक्की धुमाळे  अभिषेक साखरकर मो इर्शाद उमेश शिरसाठ अमोल भोजने श्याम सांगे दानिश शेख तुषार गिरी शुभम बडवणे प्रवीण सुरवाडे निखिल कुकडे तुषार शिरसाट आशिष शिरसाट भूषण वाघोदे यांनी त्या अनोळखी तिघांवर अंत्यसंस्कार केले यावेळी डाबकी रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे अकोट फाइल पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक महेंद्र कदम सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  चंद्रशेखर कडू पोलीस कर्मचारी प्रमोद अटाळकर प्रशांत देशमुख  आस्तिक चव्हाण सुनील धार्मिक मनीषा महाजन दिनेश पवार संतोष दामोदर ओम बेडवाल  उपस्थित होते


 वाढदिवशी सुद्धा घेतला पुढाकार

वाढदिवस म्हटले की, हर्ष उल्हासत साजरी करण्याची परंपरा. मात्र सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांनी वाढदिवसाच्या दिवशी माहिती मिळताच त्यांनी वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द करून अनोळखी युवकाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करन्यासाठी प्रथम स्थान दिले. त्यांनी भर पावसात सुद्धा अंत्यसंस्कार करून सामाजिक दायित्व निभवले.