THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

गुरुवार, 21 जुलाई 2022

Akola SP's special squad arrested

जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथका कडुन 2 वर्षा करिता तडीपार असलेल्या आरोपीस अटक


अकोला (सैय्यद ज़हीर) दि.21/7/22

गुन्हेगार शोध पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त माहिती मिळाली कि तडीपार असलेला  आकाश उर्फ सोनू श्याम खडसे वय 27 रा. कैलास टेकडी अकोला हा स्टुडिओ 3डी चे समोर सिंधी कॅम्प खदान येथे हजर आहे अश्या

खात्रीलायक बातमी वर सदर ठिकाणी जाऊन पाहणी करून रेड केली असता तेथे सदर आरोपी मिळून आला.त्याला त्याच्या तडीपार स्थगिती बाबत विचारले असता त्याने नसल्याचे सांगितले.त्याचे हे कृत्य महा. पो. का.कलम 142 प्रमाणे होत असल्याने त्याचे विरुद्ध पो. स्टेशन खदान अकोला येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे सदरची कारवाई पो अधीक्षक जी. श्रीधर,अपर पो. अधीक्षक एम.राऊत मॅडम,यांच्या मार्गदर्शन खाली पो नि विलास पाटील आणि विशेष पथकने केली