THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

गुरुवार, 7 जुलाई 2022

Akola special squad seized banned gutkha

विशेष पथकाची गुटखा बाळगुन वाहतूक करणाऱ्यावर धाड


अकोला ज़फर खान

दी: ०७ जुलाई २०२१ 

पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशानुसार विशेष पथक अकोला शहरात अवैध धंद्यावर रेड करण्या कामी पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमी दारकडून खात्रीलायक बातमी मिळाली की एक इसम शेख वसीम शेख करीम वय ३८  रा चांद खा प्लॉट अकोला  हा आपल्या हिरो होंडा स्प्लेंडर मो सा. क्र MH 27 Q 7626 वर अवैध रित्या घुटका बाळगुन विक्री करण्यासाठी येत आहे वाशिम बायपास येथे नाकाबंदी करून सदर वाहन येताना दिसल्यास त्याची तपासणी केली असता यांच्या जवळून १)वाह सुपारी चे ५३ पॅकेट किँमत १३६० रू २)विमल छोटी ४ किंमत ६०० रू ३)W तंबाखू चे ५३ पॅकेट किंमत ७९५ रू ४) राजनिवास सुपारी चे ५ पॅकेत किंमत ९६० रू ५)नजर चे २ पॅकेट किंमत ६०० रू ६)V -1 तंबाखूचे ४ पॅकेट किंमत १२० रू ७)XL -01 तंबाखूचे ५ पॅकेट किंमत २४० रू ८) मोठी विमल चे ७ पॅकेट किंमत १,३८६ रू ९)V-1 तंबाखू मोठी ७ पॅकेट किंमत १५४ रू १०)काळी बहार चे ७ पॅकेट किंमत ८४० रू ११)निळी पान बहार चे २ पॅकेट ४५० रू १२)BHR तंबाखू चे ७ पॅकेट किंमत २१० रू व एक मोटर सायकल किंमत ३०,००० रू असा एकूण ४२,७१५ रू चा मुदेमाळ जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र गुटखाबंदी कायद्या अंतर्गत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे सदर कारवाही मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकांनी जुनेशहर येथे केली