THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

शुक्रवार, 19 जून 2020

TCS

६५ वर्षीय महीलेची गळफास घेऊन आत्महत्या.

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,19 June 2020
गंगाखेड पोलिस स्टेशनच्या हद्दीतिल व पालम तालुक्यातील रावजुर येथिल ६५ वर्षीय महीलेची गळफास घेऊन अत्महात्या केलेची घटना १८जुन च्या रात्री घडली आहे .
www.thecurrentscenario.com
या बाबत सविस्तर वृत्त आसे कि गंगाखेड शिवारातील पालम तालुक्यातील रावराजुर येथे नौनाबाई पंडित काळे वय ६५ वर्षीय महीलेने पोटाच्या आजाराला कंटाळुन गळफास घेऊन गळफास घेऊन घरातील आडुला गळफास घेऊन आत्महात्या केलेची घटना घडली असुन या प्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यातील खबर देणार रमेश पडित काळे यांच्या खबरी वरून या प्रकरणी आकस्मत मृत्युवाची नोद केली असुन या प्रकरणाचा तपास गंगाखेड पोलिस करत आहेत यांच्या पच्यात दोन मुल चार मुली आहेत.