THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

बुधवार, 24 जून 2020

TCS

आगठा न लावता राशन द्या काँग्रेस ची मागणी.

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,24 June 2020
करोनाच्या पार्शभुमीवर कोरोनाचा रोखण्यासाठी कार्ड धारकाचे आंगठे न लावता त्यांच्या शपत पत्रावर व राशन कार्डावर राशन देण्याची मागणी येथिल नगर सेवक काँग्रेस आयचे प्रमोद मस्के यांनी लेखी निवेदना द्वारे जिल्हाअधिकार्याकडे मागणी केली आहे.
दैनदिन कामकरून पोट भरणार्या कार्डधारकांना व गरजुना मोफत धान्य द्या वयवृध्द नागरीकांचे आंगठे मशिनवर येत नसल्याने नागरिकांना राशन पासुन वंचित राहावे लागते तरी त्यांच्या आधारकार्डावर व राशन कार्डावर त्याना धान्यदेण्यात यावे आशी मागणी निवेदनात केली आहे या निवेदनावर काँग्रेस आय चे नगरसेवक प्रमोद मस्के तालुका अध्यक्ष गोविद यादव शहर अध्यक्ष शेख युनुस यांची स्वाक्षरी आहे.

www.thecurrentscenario.com