THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

गुरुवार, 25 जून 2020

TCS

राणीसावरगाव येथे गरजु कुटुंबांना 80 किटचे वाटप..

पिंपळदरी पोलीस स्टेशनचे सपोनि राजकुमार पुजारी  यांचा स्तुत्य उपक्रम...

सुरेश सालमोटे 
गंगाखेड,25 June 2020
पिंपळदरी पोलीस स्टेशनच्या वतीने मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे सर्व जाती धर्मातील गोरगरीब,वयोवृद्ध,अनाथ,विधवा महिलांना लाॅकडाऊन  काळात रोजगार उपलब्ध नसल्यामुळे उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून
www.thecurrentscenario.com
अशा गरजु कुटुंबियांना उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बलराज लांजीले यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळदरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या पुढाकारातुन व  व्यापारी असोसिएशन यांच्या सहकार्यातून व  अतुल गुट्टे व  अनिल गोटे यांच्या   वाढदिवसानिमित्त यांच्या माध्यमातून  मिळालेल्या अन्नधान्याच्या मदतीतुन गरजु कुटुंबांना गुरुवार  25 जुन सकाळी अकरा वाजता सुमारे     80 किटचे वाटप करण्यात आले.
www.thecurrentscenario.com
यावेळी किटचे वाटप करताना सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी, साहेब,सामाजिक कार्यकर्ते ओंकार आंधळे, व्यापारी महासंघाचे संघटक बाळासाहेब भिमनपल्लेवार भिकाने साहेब पांगरे साहेब पांढरे साहेब  दत्ता जाधव राजू डोने उपस्थिती होती.
www.thecurrentscenario.com
 अन्नधान्याच्या स्वरूपात मदतीचा हात दिल्यामुळे एक किलो शेंगदाणे,
www.thecurrentscenario.com
जीरा दोनशे ग्रॅमतेल एक पॉकेट, मिरची एक पुडा, गरम मसाला एक पुडा  हळद एक पुडा, मीट एक पुडा, 8)साखर एक किलो, बेसन दोन किलो, मसूर डाळ दोन किलो, तूर डाळ दोन किलो, दोन अंगाची साबण
आदी वस्तूंची मदत दिल्यानंतर गरजू कुटुंबियांना त्याचे वाटप करण्यात आले.यामुळे पिंपळदरी पोलिसांच्या उपक्रमाबदल कौतुक केले जात आहे.  अशा प्रकारे समाजातील दानशुर लोकांनी पुढे येऊन गोरगरिबांना मदत करावी असे आवाहन सपोनि राजकुमार पुजारी यांनी केले आहे.