THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

गुरुवार, 18 जून 2020

TCS

आशा वर्कर आठराहजार तर गटप्रवर्तक महीलांना २१हजार मानधन द्या 
आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केली मुख्यमंत्र्याकडे मागणी.

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,18 June 2020
आशा वर्कर १८हजार तर गटप्रवर्तक महीलांना २१हजार रूपये नियमित व निश्चित मानधन द्या आशी मागणी आ.डाँ रत्नाकर गुट्टे यांनी दि.१७ जुन रोजी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदना द्वारे मागणी केली आहे .
महाराष्ट्रात सुमारे ७२ हजार आशा वर्कस व ३५०० हुन अधिक गट प्रवर्तक महीला सार्वजनीक आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य आभियान अंतर्गत काम करत असुन  सार्वजनिक  आरोग्य सेवा शहरी भागासह गाव गस्ती वस्ती तांडे इत्यादी ठिकाणी पोहचविण्याचे काम त्या करत आहेत तसेच आरोग्याबाबत सर्वेक्षण गरोदर मातांना आरोग्य केद्रात घेऊन जाने आसे आनेक प्रकारचे काम त्याना करावे लागतात कोविड-१९ मध्येही या महीला अत्यंत महत्त्वाची भुमिका निभावत आहेत गेल्या दहा वर्षीपासुन सार्वजनिक आरोग्य विभागात महत्वाची भुमिका बजावणार्या या महीलांना प्रतिमहा मिळणारे अत्यंत कमी असल्याने त्यांना दैनंदिन गरजाही भागवणे अशक्य होत आहे.देशातील बहुतांश राज्यात ही योजना केद्रशासनाच्या बरोबरीने किबहुना जास्त आर्थिक भागिदारी राबवली जाते दुर्देवाने आपल्याकडे आशा वर्कर व गटप्रवर्तक माहीलांना हेळसांड होताना दिसुन येत आहे या करीता आशा वर्कस व गटप्रवर्तक महिलांचे जीवनमान सुखकर व्हावे या करीता आशा वर्कस यांना १८हजार व गटप्रवर्तक महीलांना २१हजार नियमित व निश्चित मानधन देण्यात यावे आशी मागणी आ.रत्नाकर गुट्टे यांनी एका निवेदना द्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
www.thecurrentscenario.com