THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

मंगलवार, 16 जून 2020

TCS

गंगाखेड येथे अठरा व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,15 June 2020
शहरात जिल्हाधिकारी यांनी  बाजारपेठ  उघडण्यासाठी काही नियमावली तयार करून दिली होती परंतु या नियमावलीचे उल्लंघन करीत प्रतिष्ठाने बंद ठेवण्याच्या दिवशीही खुलेआम आपली प्रतिष्ठाने सुरू ठेवल्यामुळे नगरपरिषदेच्या पथकाने शहरातील अठरा व्यापाऱ्यांवर  गुन्हा दाखल केल्याची घटना 15 जून सोमवार रोजी घडली
याबाबत सविस्तर माहीतीआशी की परभणी जिल्हाअधिकारी यांनी कोविड १९ चा विषाणुचा संवसंर्ग रोखण्यासाठी काही नियमावली ठरवुन दिली होती परतु या नियमावलीचे पायमल्ली करत दुकाने सरास उघडे ठेवण्याता आल्यामुळे १५जुन रोजी सोमवारी आठवडी बाजाराच्या दिवसी नगरपरिषदचे मुख्यअधिकारी नानासाहेब कामटे यांच्या लेखी आदेशा नुसार कार्यालयीन अधीकक्षक बोडके यांच्या पतकाने शहरामध्ये छापे टाकुन १८जनाविरूध्द गंगाखेड पोलिस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या मध्ये दुकानदार  मोहमद गौस शेख अजमोदिन कटलरी दुकान नगर परिषद कार्यालयासमोर  शेख खलील शेख हसेन जनरल स्टोजर्स न.प.समोर , सय्यद भाई जनरल स्टोअर्म न.प. समोर  श्रीनिवास जनरल स्टोअर्स संजयकुमार मारोतराव डाके न.प.समोर  हिना जनरल स्टोअर्स शेख फारोक शेख अजमोदिन नगर परिषद समोर  सुरेश नारायण मिसाळ जनरल स्टोअर्स बहुउदेशीय सभागृहाच्या पश्चिमेस नगर परिषद व्यापार संकुल  जनता इलेक्ट्रीकल्स माणिक बंगाळ लटपटे कॉम्पेल्म  विश्वकृपा इलेक्ट्रीक सानप यांचे एकनाथ मार्केट सुधाकर धोंडीबा भोसले राजेश भक्तराज फर इलेक्ट्रीलकल्स भंडारी कॉम्पलेक्स वर्षा भांडी स्टोअर्स भगवती चौक रमेश पंडरीनाथ महाजन  राजेश मारोती यानपल्लेवार नागनाथ भांडी स्टोअर महात्मा बसवेश्वर व्यापार संकुल 1नागेश्वर मोबाईल शॉप बशिष्ठ बालासाहेब धारे कॉम्पेल्स जुनी भाजी मंडी  उज्वल वसंतराव पेकम जुना मोंढा - फर्निचर दुकान  समर्थ मोबाईल शॉपी भरड कॉम्पलेक्स कब्रस्तान रोड  कृष्णा भांडी स्टोअर्स कृष्णा यानपल्लेवार जुनी भाजी मंडी  गोविंदराज इलेक्ट्रीकस लक्ष्मण बालासाहेब लटपटे एकनाथ मार्केट आदालत रोड  सुचिता इलेक्ट्रिकल्स लटपटे कॉम्पलेक्स विनोद अमीलकंठवार आदालत रोड  स्टार मोबाईल शॉप नदिम मैनुदिन खान न.प.समोर.
 यांच्यावर  माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गंगाखेड पोलीस स्टेशन येथे नगरपरिषद कार्यालयीन अधिक्षक  बोडके यांच्या फिर्यादी वरून गु.र न २८७/२०कलम १८८ २६९ २७० २७१ प्रमाणे गुन्हा  दाखल करण्यात आला असुन या प्रकरणाचा तपास जमदार आळसे हे करीत आहेत.
www.thecurrentscenario.com