THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

शुक्रवार, 5 जून 2020

TCS

ब्रूम बॉल असोशिएशन ऑफ महाराष्ट्र कार्यकारिणी जाहीर. 

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,04 June 2020
येथे ब्रूम बोल या खेळाची राज्य संघटना स्थापन करण्यासाठी बैठक दि.४मे रोजी आयोजित करण्यात आली  होती या बैठकीमध्ये अध्यक्ष अली अहमद खान यांची निवड करण्यात आली उपाध्यक्ष  उदय  पवार यांची निवड करण्यात आली तर सचिव म्हणून तुकाराम ठोंबरे यांची निवड करण्यात आली
www.thecurrentscenario.com
  सहसचिव प्रसाद कुलकर्णी औरंगाबाद विशाल देसाई पुणे खजिनदार धनराज मुंडे सभासद संदीप नाईक कोल्हापूर आदिनची निवडकरण्यातआली
तर पुढे बोलतांना अध्यक्ष म्हणाले की  लाँकडाउन  झाल्यानंतर महाराष्ट्र मध्ये एक ट्रेनिंग कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे
www.thecurrentscenario.com
या मध्ये एकूण 36 जिल्ह्यातून प्रत्येक जिल्ह्यांमधून 10 खेळाडू सहभाग घेतील अशी एकूण तीनशे खेळाडूंना ट्रेनिंग देण्यात येईल व महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा संघटना स्थापन करून खेळाचा प्रचार-प्रसार जोरात करू महाराष्ट्राचे खेळाडू राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यंत काढण्याचा प्रयत्न करू
www.thecurrentscenario.com
 जि काही सायता लागेल त्यांना पूर्ण सहकार्य करू  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हुसेन पठाण यांनी केले तर आभार प्रदर्शन तुकाराम ठोंबरे यांनी केले.