THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

गुरुवार, 18 जून 2020

TCS

पोलिस भरती प्रतिक्षा यादीतील ऊमेदवारांची निवड प्रक्रीया पुर्ण करा.आ.डाँ.रत्नाकर गुट्टे यांनी केली गृहमंत्र्यांकडे केली मागणी.

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,18 June 2020
महाराष्ट्रात २०१८ मध्ये पोलिस भरती प्रक्रीया राबवण्यात आली होती प्रतिक्षा यादितील उमेदवारांनची निवड प्रक्रिया आद्यापही पुर्ण झाली नसल्याने तरूणावर बेरोजगारीची वेळ आली असुन त्यांच्या कुटुबियांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.सध्या महाराष्ट्रात पोलिस संख्या बळ अपुरे आसल्याने सद्याची परस्थितीत कामावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण दिवसेन दिवस वाढत आहे त्यामुळे २०१८च्या झालेल्या महाराष्ट्र पोलिस भरतीतील प्रतिक्षा यादीमध्ये असलेल्या महाराष्ट्रातील युवकांना पोलिस दलात सेवा करण्याची संधी द्यावी या आशाची मागणी गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

www.thecurrentscenario.com