THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

शुक्रवार, 26 जून 2020

TCS

ए टी एम सहीत बँक फोडनारे आरोपी मोकाटच

गंगाखेड पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह.

गंगाखेड शहरामध्ये शनिवार बाजारालगत राज्यलगत आसलेल्या दोन बँकांचे ए टी एम चोरण्याचा पयत्न चोरट्यनचा फसला होता या प्रकरणी पोलिसात गुन्हा ही दाखल आहे तसेच २३जुन रोजी रात्री आहील्यादेवी होळकर चौकात बँक फोडण्याचा प्रयत्न फसला आसुन ए टी एम व बँक फोडण्याचा प्रयत्न दुसऱ्यानदा केला असुन दोन्ही प्रकरणा मध्ये गुन्हा दाखल होऊन आरोपी मात्र मोकाटच आहेत.
या बाबत सविस्तर माहीती आशी कि गेल्या चार महीण्याखाली शहरातील शनिवार बाजारा लगत एच डी एफ सी बँक आँफ महाराष्ट्र स्टेट बँक आँफ इंडिया आदी बँका असुन यांचे एटी एम लगतच आहेत येथिल दोन ए टी एम फोडण्याचा प्रयत्न गेल्या चार महीण्या खाली फसला होता या प्रकरणी शाखा व्यवस्थापकाच्या फिर्यादी वरून आज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा ही दाखल करण्यात आला आसुन गेल्या चार महीण्यापासुन हे चोरटे मोकाटच आहेत तसेच दि.२३जुन रोजी रात्री आहील्यादेवी होळकर चौकातील वैश्य नागरी बँकेचे शटर तोडुन आज्ञात चोरट्याचा प्रयत्न फसला होता या प्रकरणी सुध्दा गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे गंगाखेड शहरामध्ये दर दोन दिवसाला दुचाकीची चोरी होतात २१जुन रोजी यज्ञभुमीतील नागरिकाचे घर फोडुन आज्ञात चोरट्याने ७१हजाराचा एवज लंपास केला असुन या बाबत ही गंगाखेड पोलिसात गुन्हा दाखल आसुन आहे तसेच शहरामध्ये चोरीचे सत्र थांबत नसुन यामुळे नागरीकात  व्यापाऱ्यात भितीचे वातावरण आहे पोलिसांच्या कांमगिरीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

www.thecurrentscenario.com