THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

शनिवार, 27 जून 2020

TCS

धम्मज्योत धम्मप्रसारक मंडळ,क्रांतीभुमी युवा प्रतिष्ठान गंगाखेड यांच्या वतीने मा.आ.डाँ.रत्नाकरराव गुट्टे  यांना विविध मागणीचे निवेदन.

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,27 June 2020
नगर परिषद यांच्या मार्फत शहरातील रमाई आवास घरकुल योजना (नागरी)सन.२०२० पात्र लाभार्थी यांना मंजुर झालेल्या २५८ पात्र लाभार्थी यांना तात्काळ घरकुल वाटप करावे व शासनातर्फ देण्यात येणा-या २,५०,०००(दोन लाख पन्नास हजार) एेवजी प्रती लाभार्थी ३०००००(तिन लाख रुपये)५०,००० (पन्नास हजार रुपये) वाढीव देण्यात यावे.
www.thecurrentscenario.com
आणि लाँकडाऊन काळातील शहरातील नागरीकांचे विज बिल माफ करावे असे मागणीचे निवेदन गंगाखेडचे आमदार डाँ.रत्नाकरराव गुट्टे  यांना धम्मज्योत धम्मप्रसारक मंडळ,क्रांतीभुमी युवा प्रतिष्ठान,गंगाखेड यांच्या वतीने देण्यात आले.
यावेळी मा.सुरेशभाऊ साळवे,बाळासाहेब जंगले,राहुल गायकवाड,राजाचंद्रसेन जंगले,उमाकांत हेंडगे,नवनाथ साळवे,लक्ष्मण साबणे,अनंत उजगरे,महादेव व्हावळे,अँड.मिलींद क्षीरसागर आदी उपस्थित होते.