THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

शनिवार, 20 जून 2020

TCS

विहरीत पडुन शेतकरी महीलेचा मृत्यू .


गंगाखेड तालुक्यातील घटना 

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,20 June 2020
खादगाव येथे शेतामध्ये पेरणी करत असतांना पाणी पिण्यासाठी आणण्यासाठी गेलेल्या महीलेचा विहीरीत पायघसरून पडुन मृत्यू झाल्याची घटना २०जुन च्या दुपारी१२वाजता घडली आहे,
याबाबत सविस्तर माहीती आशी की गंगाखेड शिवारातील खादगाव येथे मयत शेतकरी महीला लता मोहन फड वय ३३वर्ष दि २०जुन च्या दुपारी १२वाजता एका शेतातुन पेरून दुसऱ्या शेतामध्ये जात आसतांना पिण्याचे पाणी संपल्यामुळे ती विहरीमध्ये पाणी आनण्यासाठी गेली असतांना मयत शेतकरी महीलेचा विहरीत पडुन दुरर्दुवी पाण्यात बुडुन मृत्यू झाला सदरील घटना तात्काळ शेतकऱ्यांनच्या लक्षात आल्याने तिला दवाखान्यात आनल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यू घोषीत केले या प्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात खबर देणार हरीभाऊ जयराम फड यांच्या घबरी वरून अकस्मता मृत्यू वाची नोद घेण्यात आली आसुन सदर मयत शेतकरी महीलेच्या पश्च्यात नवरा व चार मुले आहेत या

www.thecurrentscenario.com