THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

सोमवार, 22 जून 2020

TCS

एका गरीब कुटुंबातील शेख वासिमा झाली उपजिल्हाअधिकारी
राज्यात मिळवला तिसरा क्रमांक 

परभणी ब्यूरोचीफ राजकुमार मुंडे
एखाद्या छोट्या गावातील मानसे आपली मुले मोठ्या पदावर जाऊ शकतात का?या बद्दल नेहमिच शंका बाळगतात पण मि हे करून दाखवले आहे आश्या शब्दात शेख वाशीमा यांनी जोशी सांगविच्या जनतेला आपला सत्कार केला तेव्हा तेव्हा उत्तर दिले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निर्णयात शेख
वासीमा या तिसरा क्रमांक मिळवुन उपजिल्हाअधिकारी गट १ या शासकिय सेवेच्या पदावर अपला दावा सिध्द केला आहे आपल्या यशाचे श्रेय आपली आई बंधु यांना देत शेख वासिमा यांच्या या यशाबद्दल विविध भागातुन शुभेच्छा चा वर्षाव होत असुन जोशी सांगवि ता.लोहा येथिल शेख महेबुब यांची मुलगी शेख वासीमा यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत ५२४ गुण प्राप्त करून राज्यात तिसरा क्रमांक मिळवला आपल्या जिवणाचे मार्गक्रम सांगातांना वासीमा यांच्या प्रत्येक शब्दात आसलेला बाना आणी आत्मविश्वास नजर लागेल असाच आहे जोशी सांगवी अत्यंत छोट्याश्या गावात राहणाऱ्या शेख वासीमा यांनी सन २०१६ मध्ये यशवंतराव मुक्त विद्यापिठ पदवी प्राप्त केली प्राथमिक शालेय शिक्षण जोशी सांवगी गावातील जिल्हापरिषद शाळेत झाले बाल ब्रम्हचारी विद्यालय कनिष्ठमहाविद्यालयात शिक्षण घेतले.