न.प. अंतर्गतच्या गाळ्याचे लाँक डाऊन च्या कार्यकाळातुन भाडे माफ करण्याची व्यापाऱ्यानची मागणी.
ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,19 June 2020
गंगाखेड नगर परिषदेच्या अंतर्गत व्यापाऱ्यानचे गाळे आसुन गेल्या दोन महीण्यापासुन दुकाने बंद आहेत या आर्थिक लुकसानामुळे दुकानाचे भाडे भरायला देखिल पैसे नाहीत न.प अंतर्गतच्या गाळ्याची भाडे माफ करण्याची मागणी येथिल व्यापाऱ्यानी नगरआध्यक्ष विजयकुमार तापड्या यांच्या कडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हणटले आहे की आम्ही न.प.अंतर्गत च्या गाळ्यामध्ये व्यवसाय करत असुन करूनाच्या पसरलेल्या महामारीमुळे शासनाने गेल्या २२मार्च पासुन लाँक डाऊन करण्यात आले होते त्यामुळे आमचे व्यवसाय ठप्प झाले होते त्या मुळे व्यापारी मोठ्या आर्थिक संकटा मध्ये सापडला असुन या मध्ये नौकराचा खर्च घर खर्च भागवणे कठीण झाले होते त्या मुळे या आर्थिक संकटामुळे दुकानेचे भाडे भरने कठिन झाले असुन तरी न.प अंतर्गत च्या गाळ्याचे भाडे माफ करावे या बाबतचे निवेदन गंगाखेड चे नगरअध्यक्ष विजयकुमार तापड्या यांना देण्यात आले असुन या निवेदनावर गंगाखेड शहरातील व्यापारी अंनद दत्तत्र्या सुकदेव भेडेकर बालाजी नरगिरे सुभास नारायणकर प्रदिप कोटलवार आदी व्यापाऱ्यानच्या स्वाक्षरी आहेत.