THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

शुक्रवार, 5 जून 2020

TCS

डिवाय एस पी पथकाने अवैद्य रेतीचे टँक्टर पकडले 
आरोपी विरुध्द गून्हा दाखल

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,05 June 2020
तालुक्यातील मसला गावातील गोदावरीच्या पात्रात अवैद्य रेती उपसा करुन परत जात असतांना पोलीस उपविभागीय पथकाने दि.४ रोजी अवैद्य रेतीचे टँक्टर पकडुन आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातुन अवैद्य रेती उपसा चालुच असुन दि.४ रोजी सकाळी ११:३० वा.मसला थेथील गोदावरीच्या पात्रातील शिवारामध्ये टँक्कर क्र.एम.एच.२२ एच. डि. २०८८ या मध्ये ५ हजाराची अवैद्य रेती बिनापरवाना घेऊन जात असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी बलराज लांजीरे यांना माहिती मिळताच डिवाय एस पीच्या पथकाने तात्काळ वाळूसह भरलेले टँक्टर पकडले.याबाबत गंगाखेड पोलीस ठाण्यात फिर्यादी पोलीस पथकातील पो.जमादार सुलक्षण शिंदे यांच्या फिर्यादी वरुन आरोपी दिलीप माधवराव शिंदे रा.धसाडी यांच्या विरुध्द गोदावरी पात्रातील बिनापरवाना वाळू उत्खलन करचन घेऊन जात असतांना आढळुन आला.याच्या विरुध्द गुन्हा २७३/२० कलम ३७९ सह कलम ४८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास जमादार सावंत हे करीत आहेत.
www.thecurrentscenario.com