THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

गुरुवार, 18 जून 2020

TCS

फोटोग्राफर कार्यकारणी जाहीर अध्यक्ष सुहास पाठक उप. खालेद शेख.

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,18 June 2020
गंगाखेड शहरात नुकत्याच झालेल्या बैठकीत गंगाखेड फोटो ग्राफर कार्यकारणी जाहीर करण्यात आली असुन अध्यक्ष पदी सुहास तर उपध्यक्ष पदी खादेल शेख  सचिव अशोक कामले कोषाध्यक्ष वैभव भोसले सदस्य दिलीप रोडे शहाजी भोंसले
www.thecurrentscenario.com
पांडुरंग कांबळे महबूब सर सुरेश पाठक खुर्शीद भाई संतोष  जोशी विजय शिंदे सूरज जगलपुरे दीपक काकरवार गजानन शेटे दसरथ खेड़कर बीचमेजो कान्हा रुद्रावार  मोसिन शेख  सलमान शेख  कालीन जीवन जोशी शेख मोहीन दीपक कराले आदि फोटोग्राफर ची निवड करण्यात अली यावेळी सर्वाचे पुष्पहार घालुन स्वागत करण्यात आले
www.thecurrentscenario.com
व याबैठकीच्या वेळी सर्वानुमते नवीन भाव वाढीस सर्वाननुमते ठरवण्यात आला व तसेच गंगाखेड शहरातुन नवीन पदअधिकार्याना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.