बँकेकडुन शेतकऱ्याची अडवणुक
ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,17 June 2020
शासनाने बँकांना सक्तीचा आदेश देऊन ही बँकवाले शेतकऱ्याची अडवणुक करत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला असुन शेतकऱ्याचा पेरणीचा हंगाम सुरु असुन पेरणीसाठी पैशाची जरुरत असल्याने बँकेतील कर्मचारी शेतकऱ्याचे खाते होल्डवर करीत असल्याने शेतकऱ्यांना त्रास देत आहेत. शासनाने शेतकऱ्याकडील वसुली थांबवावी असे पत्र संबंधीत बँकांना दिलेले असुन बँकेतील कर्मचारी सक्तीची वसुली करत असल्याचा प्रकार इंडीया बँक शाखा मालेवाडी येथील उघडकीस आल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.सदरील शेतकऱ्याचे तुरीचे पैसे खाते नंबर दिल्याप्रमाणे मालेवाडी येथील इंडीया बँक शाखेत आले असुन शेतकरी नितीन चौधरीसह अनेक शेतकऱ्याचे तुरीचे पैसे बँकेत आल्यामुळे बँकेतील कर्मचारी आते नंबर होल्डवर ठेवण्यात आले असुन या बाबत विचारणा केली असता थकबाकी भरण्यास भाग पाढत असुन शासनाचा आदेश झुंगारुन बँकेतील कर्मचारी शेतकऱ्याकडुन सक्तीची वसुली करत आहेत.सदरील शेतकऱ्याच्या तचरीचे पैसे बँकेत आले होते,पैसे काढण्यासाठी शेतकरी चौधरी बँकेत गेले असता सदरील शेतकऱ्याचा खाता नं.होल्डवर ठेवण्यात आला,याबाबत विचारणा केली असता तुमच्यावर थकबाकी असल्यामुळे पैसे देण्यात नकार दिल्यामुळे सदर शेतकरी चौधरी यांनी बँक शाखा व्यवस्थापक या़च्याकडे तक्रार केली असून या तक्रारी होल्डवर खाता नं.केलेला चालु करुन पैसे देण्यात यावेत असे म्हटले आहे.