THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

मंगलवार, 16 जून 2020

TCS

एक हजाराची लाच घेताना जमदार चतुर्भुज.
गंगाखेड पोलिस स्टेशन अंतर्गचा प्रकार.

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,16 June 2020
गंगाखेड पोलिस स्टेशन अंतर्गत मालेवाडी बिटातील जमदार सुरेश बाजीराव पाटील यांना लाच लुचपत प्रतीबंधक परभणी पथकाने एक हजाराची लाच घेताना दि.१५जुन रोजी दुपारी १-३०वाजता पोलिस स्टेशनच्या परिसरातच रंगे हात पकडुन जेलबंद केल्याची घटना घडली आहे.या बाबत सविस्त माहीती अशी की गंगाखेड पोलिस स्टेशन च्या अंतर्गत मालेवाडी बिटामध्ये येणाऱ्या कौडगाव येथे तक्रार दार व त्याचे भाऊ यांच्या शेतीचा वाद होता.
www.thecurrentscenario.com
यांच्यात शेतीच्या वादावरून भांडण झाले व गंगाखेड पोलिस स्टेशन येथे त्यांच्या विरूध्द तक्रार देऊन केस दाखल केली होती सदर केसचा तपास गंगाखेड पोलिस स्टेशन चे जमादार पाटील यांच्या कडे होता या तपासात १३ जुन रोजी तक्रारदार यांना पोलिस स्टेशन गंगाखेड येथे बोलावुन सदरची केस जर पोलिस स्टेशन ला मिटवायची असेल तर पैसे द्यावे लागेल असे म्हणून त्यानी तक्रार दार यांना लाचेची मागणी केली त्यानुसार दि.१५जुन रोजी परभणी लाचलुप पथकाकडे १४जुन रोजी तक्रार दार यांनी जमादार सुरेश पाटील हे पैसे मागत आसल्याची तक्रार तक्रारदार यांनी दिली होती या सर्व बाबीची खात्री करून १५ जुन रोजी दुपारी १-३०वाजता पोलिस स्थानक परिसरामध्ये लाचलुचपत प्रतीबंधक पथकाने सापळा रचुन तक्रार दार याने १०००रू ची लाच जमादार सुरेस पाटील यांना देताना व सुरेश पाटील यांना देताना रंगे हात पकडले व जमादार सुरेश पाटील यांच्या विरूध्दात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
या प्रकरणामध्ये मोहत्व पुर्ण कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे परिक्षत्रीय अधिकारी कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस निरिक्षक आमोल कडु आनिल कटारे अनिरूध्द कुलकर्णी हनुमंते शकिल,शेख मुखिद,चट्टे सारिखा टेहरे,कदम या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने यशस्वी कामगिरी केली