THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

शुक्रवार, 19 जून 2020

TCS

महावितरणच्या ग्राहाकाचे लाँकडाऊन कार्यकाळातील विज बिल माफ करण्याची मागणी .

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,19 June 2020
गंगाखेड तालुक्यासह परभणी जिल्हामध्ये गेल्या २२मार्चपासुन लाँकडाऊन करण्यात आले होते या लाँकडाऊन काळात नागरिकांना आपले कामधंदे सोडून घरीच बसावे लागले त्यामुळे त्यांच्या कुंटुबावर उपासमारीची वेळ आली होती या कोरोना पार्शभुमीच्या कार्यकाळातील दोनमहीने सर्वसामान्य नागरी शासनाच्या आदेशानुसार घरीच थांबला होता या लाँकडाऊन कार्यकाळातील महावितरणचे दोन महीण्याचे बिल माफ करण्यात यावे आशी मागणी बंजारा क्रांती दलाच्या वतीने राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे लेखी मागणी केली आहे.
www.thecurrentscenario.com
दिलेल्या निवेदनात म्हणटले आहे की कोरोणाच्या पार्शभुमीवर केंद्रशासन व राज्यशासन महामारीला रोखण्यासाठी हे लाँकडाऊन करण्यात आले होते या मुळे आनेकांनचे व्यवसाय बंद पडले काम धंदे बंद पडल्याने आलेले महावितरणचे विज बिल भरण्यामध्ये त्यानच्या जवळ पैसे नाहीत तरी या बाबीची गंभिरतेने दखल घेऊन लाँकडाऊन कार्यकाळातील बिजबिल माफकरावी अशी मागणी यानिवेदनात केली आहे या निवेदनावर बंजारा क्रांती दलाचे दशरथ राठोड मराठवाडा युवाअध्यक्ष अंनता राठोड युवातालुकाअध्यक्ष सतोष राठोड शहर अध्यक्ष राम पवार तालुकासरचिटनीस हीरामन राठोड देविदास राठोड आप्पाराव राठोड बालासाहेब गुट्टे संदिप गायकवाड भारत जाधव नितीन राठोड माधव जाधव नामदेव गेजगे सुखदेव कातकडे थावरू जाधव युवराज चाव्हाण लक्ष्मण राठोड आदीच्या स्वाक्षरी आहेत