THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

शुक्रवार, 26 जून 2020

TCS

सलुन दुकाने गंगाखेडात २८पासुन सुरू होणार 

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,26 June 2020
गंगाखेड मतदार संघाचे आमदार डाँ रत्नाकर गुट्टे यांच्या निवेदनावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते या निवेदनाची दखल घेत
www.thecurrentscenario.com
२५जुन रोजी महाराष्ट्र काँबिनेट मंडळाची मोहत्व पुर्ण बैठकीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी येणाऱ्या २८जुन पासुन सलुन दुकाने नियम व अटीवर सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने आ.डाँ.रत्नाकर गुट्टे यांच्या प्रयत्नाला यश आले आसेच म्हणावे लागेल २८जुन पासुन ही दुकाने सुरू होणार आसुन फक्त केस कापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गंगाखेड मतदार संघातील नाभिक महामंडळाकडुन आभिनंदन होत आहे.