रमाई घरकुल लाभार्थांना वाळू उपलब्द करुन देण्याची नगरसेवक सत्यपाल साळवे यांची मागणी
ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,04 June 2020
शहरातील रमाई आवास शहरी योजने अंतर्गत लाभार्थांना वाळू उपलब्द करुन देण्यात यावी अशी मागणी रासपाचे नगरसेवक सत्यपाल साळवे राधाकिशन शिंदे यांनी तहसिलदारकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरातील नप अंतर्गत रमाई अवास योजनेतील सन २०१७-१८ व २०१८-१९ मधील एकुन घरकुल १६७ लाभार्थांना मान्यता मिळालेली असुन त्यांना नियमानुसार २.५ लक्ष रुपये अनुदान देय आहे.सदरील घरकुल लाभार्थास प्रशासकिय मान्यता प्राशाकिय मान्यता प्राप्त झाल्यानंतर नगर परिषद अभियंता मार्फत अंदाजपत्रक तयार करुन घेण्यात आलेले आहे.सन २०१७-१८ मधील ३६ घरकुलाचे कामे रेती अभावी पडुन आहे.व सन २०१८-१९ मधील १३१ घरकुलाची यादी नपमधुन देण्यात आली आहे.सदरील लाभार्थांना रेती मिळत नसल्याने घरकुलाचे कामे बंद असुन घरकुलाचे कामे करण्याकरीता लाभार्थांनी रेती उपलब्द करुन द्यावी अशी मागणी रासपाचे नगरसेवक राधाकिशन शिंदे,सत्यपाल साळवे व राजु पटेल यांनी तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली असुन या निवेदनावर नगर सेवक सत्यपाल साळवे,राधाकिशन शिंदे,राजू पटेल यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.