THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

बुधवार, 20 मई 2020

TCS

राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ  गंगाखेड जि.परभणी यांच्या वतीने निवेदन.

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,20 May 2020
राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ नवी दिल्ली  जिल्हा शाखा परभणी यांच्या वतीने गंगाखेड ता.प्रशासन मा.उपविभागीयअधिकारी साहेबउपविभागीय कार्यालय गंगीखेड,
मा.तहसिलदार तहसिल कार्यालय गंगाखेड,यांना आज निवेदन देऊन मागणी करण्यात आली.
सदरील निवेदनात गंगाखेड शहर परिसरात मागिल काही दिवसापासुन मुंबई,पुणे,नागपुर,औरंगाबाद आदी रेड झोन व शहरातील नागरीक मोठ्या प्रमाणात गंगाखेड शहर परिसरात दाखल झाले आहेत.त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भितीचे वातावरण झाले आहे.परभणी जिल्हामध्ये बाहेर गावामधुन आलेले त्यामुळे राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाच्या वतीने बाहेर जिल्हातील येणार्या नागरिकांवर तालुका प्रशासनाने कोरोना कोविड १९ ची चाचणी करुन त्यांची योग्य ती आरोग्य चाचणी करावी व त्यांची काँरनटाईन कक्षात रवानगी करावी,शहरातील नगरामध्ये नगर परिषदेच्या वतीने सँनिटायझर फवारणी करावी व नागरिकांना प्रशासनाच्या वतीने मोफत मास्क वाटप करावे आदी मागणीचे निवेदन देण्यात आले.यावेळी बाळासाहेब जंगले जिल्हा अध्यक्ष
मा.ना.ग.गोगगिळे  जिल्हा सचीव
मा.सुरेश भाऊ साळवे तालुकाध्यक्ष गंगाखेड
राहुल गायकवाड सचीव 
संतोष कांबळे शहराध्यक्ष
मा.लक्ष्मण साबणे शहर सचीव
राजाचंद्रसेन जंगले उमाकांत हेंडगे अादीच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.