THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

सोमवार, 11 मई 2020

TCS

नुकसान झालेल्या शेतकऱ्यां महसूल विभागाने त्वरित पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवावा: आमदार रणधीर सावरकर

TCS NEWS NETWORK
अकोला,11 May 2020
 शेतकरी संकटात असताना व covid-19 हा महामारी च्या काळात च्या काळातग्रामीण व शहरी भागाला ताजे भाजीपाला व अन्नधान्य पुरवठा करण्याचे काम सातत्याने करीत आपली महत्त्वाची भूमिका बजावत असताना निसर्गाने घात करून गारपीट अवकाळी पावसाने पुन्हा संकटात शेतकरी सापडला आहे आज अचानक गारपीट जिल्ह्यात होऊन शेतकर्‍यांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या संदर्भात महसूल विभागाने त्वरित पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवावा व राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर द्यावी अशी आग्रही मागणी जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे. शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात कापूस  महासंघ व सीसीआय उशीर केल्यामुळे शेतकरी हवालदिल उपनिबंधक तसेच यंत्रणेचा आपसात समन्वय नसल्यामुळे शेतकरी  संकटात आहेया पाऊस गारपीट मुळे शेतकऱ्यांचा कांदा,लिंबू, तरबूज, फळे, कैरी, भाजीपाला व कापूस गहू याचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तसेच मका पीक मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी व कृषी अधिकाऱ्यांनी त्वरित निर्देश देऊ सकाळी यासंदर्भात सर्वे होऊन पिक विमा कंपनी व शासनाकडे अहवाल पाठवण्यात यावा शेतकरी covid-19 मध्ये दिवस-रात्र सर्वसामान्यांना चांगली सुविधा देत असताना निसर्गाच्या लहरी कारभारामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे शेतकऱ्यालाआधार व दिलासा देण्याची गरज आहे शासनाने शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करावा व व नुकसानभरपाई त्वरित देण्यात यावी जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने यासंदर्भात मानवतेचे कार्य करावे  आव्हानजिल्हा भाजपतर्फे आमदार रणधीर सावरकर यांनी केले आहे तसेच आमदार गोवर्धन शर्मा, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे ,महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, तेजराव थोरात, किशोर पाटील यांनी मागणी केली आहे.