THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

शुक्रवार, 15 मई 2020

TCS

पालम तालुका येथे वैष्णवी एसबीआय ग्राहक सेवा केंद्र शासनाचे आदेशाचे पालन करीत गरीब महिला व शेतकऱ्यांना सेवा देत आहे..........

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,15 May 2020
पालम तालुका येथील एसबीआय ग्राहक सेवा केंद्र चे चालक शशिकांत पोळ सहकार्य मयुर शर्मा यांनी पाण्याची अडचण भासू नाही म्हणून पाण्याची व्यवस्था स्वतःच्या खर्चाने  केलेली दिसून आली
देशात कोरोना या महामारी ने थैमान माजवत असून शेतकरी व गरीब महिला आर्थिक अडचणीत आले असून शासनाने दिलेले अनुदान काढण्यासाठी ग्राहक सेवा केंद्रात पैसे काढण्यासाठी सोशल डिस्कशन च्या माध्यमातून तोंडाला रुमाल किंवा तोंडाला मास बांधून एक मीटरच्या अंतरात राहून रांगेत उभे असलेले दिसून आले
एसबीआय ग्राहक सेवा चालक शशिकांत पोळ सहकारी मयू शर्माचे संदीप जवंजाळ रामेश्वर पोळ आधी  गरीब महिला व शेतकरी वि आभार मानीत आहेत