THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

रविवार, 31 मई 2020

TCS

मा जिल्हाअधिकारी यांना दिले 
निवेदन....

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,31 May 2020
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी परभणी शहरात आज लाँक डाऊन होऊन ६७दिवस झाले असुन सलग परभणी शहरात जिवनावश्यक दुकाने वगळता इतर दुकाने बंद आहेत
www.thecurrentscenario.com
यामुळे येथिल इतर दुकाने चालु करण्यात यावे या मध्ये कापड दुकान,चप्पल दुकान,रेडियमेड सोनार कारागिर जनरल स्टोअर्स बांगडी मोबाईल शाँपी रिपेरिग घड्याळविक्री भेलपुरी गाडे पंम्चर दुकाने हाँटेल पार्सल विभाग हेअर सलुन ब्युटी पार्लर स्टेशनरी मिठाई फोटोस्टुडीओ फोटो फ्रेम मेकर फर्निचर डिस्पोजबल दुकान क्राँकरी आदी दुकाने कमीत कमी एक दिवस आड करून सदर दुकाने चालु करण्यात यावे असे  निवेदनात मागणी केली आहे.
www.thecurrentscenario.com
यावर महापौर  सौ अनीता सोनकांबळे उपमहापौर भगवानराव वाघमारे सभापती स्थायी समिती गुलमिर खान जिल्हा व्यापारी संघटनेचे सचिव व महापालिका सदस्य सचिन अंबिलवादे समाजकल्याण सभापती नागेश सोनपसारे नगर सेवक विकास लंगोटे विनोद कदम नाभिक महासंघाचे जिल्हाअध्यक्ष संपत सवणे आदिच्या स्वाक्षरी आहेत.