THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

गुरुवार, 14 मई 2020

TCS

शेतकऱ्यांच्या हातचा घास हिरावला रब्बी पिके भुईसपाट

राजकुमार मुंडे 
गंगाखेड महाराष्ट्र,14 May 2020
कोरोनाच्या संकटाबरोबरच शेतकऱ्यांना अवकाळी पावसासह हाताशी आलेल्या रब्बी पिकांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले .गुरुवारी साय 5 ते 6 वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह  पाऊस झाला .यामुळे खरिप पेरणी कशाच्या बळावर करायची या चिंतेने शेतकरी ग्रासला आहे. या नुकसानीचा पंचनामा करुन तात्काळ नुकसान भरपाई उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे .गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाला नेहमीच सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे , खरिपासह रब्बीतील जे काही पिक काढणी झालेले आहेत ते विकण्यासाठी कोरोनाच्या महामारीतील लॉकडानचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे . अशा कठीण परिस्थितीत शेतकरी कसेतरी दिवस काढत उन्हाळी मशागतीची कामे पूर्ण करताना दिसत आहे .संकटावर मात करत असतानाच गंगाखेड तडाख्याने रब्बी हंगामातील शेतकऱ्यांच्या तालुक्यातील मालेवाडी,ईसाद, धारखेड,माखणी, हातात आलेले ज्वारीचे पिक जमीनदोस्त यासह गंगाखेड  तालुक्यातील झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे . आता बहुतांश गावांत  काही दिवसांवर येवून ठेपलेल्या खरिपातील 5,वाजेच्या सुमारास अचानक वादळी पेरणीची तयारी याच पिकांच्या बळावर वाऱ्यासह  पाऊस पडला . याचा शेतकयांनी केली होती . या सर्व प्रकारामुळे गंगाखेड  तालुक्यास मोठा फटका आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना बसला आहे . त्यापाठोपाठ  दिलासा देण्याकरिता तात्काळ पंचनामे करुन तालुक्यात पाऊस झाला .भरपाई देण्याची मागणी होत आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात ज्वारी , उन्हाळी भुईमूग यासह इतर पिके काढणीच्या मार्गावर आहेत . तर कापुस वेचणीस मजुर मिळत नसल्याने तसाच शिल्लक राहिलेला आहे .