THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

शनिवार, 30 मई 2020

TCS

जिल्हाधिकारी यांचा आदेशाचे उल्लंघन शहरातील बहुतांशी बाजारपेठ उघडली,नागरिकांची भरली जञा ...

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,29 May 2020
तीन दिवसाचा संचारबंदी जिल्हाधिकारी यांनी मागे घेत जिवनावश्यक वस्तु सह इतर नऊ दुकानदार यांना दुकाने उघडण्याची परवानगी दिली आसता शहरातील बहुतांशी बाजारपेठ उघडल्याने नागरिकांनी रस्तावर प्रंचड मोठ्या प्रमाणात गर्दी करून कोरोनाचा प्रसार होण्याची संधीच दिल्याचे स्पष्ट दिसत होते.
www.thecurrentscenario.com
तालुक्यासह शहरात कोरोना बाधित १६ रूग्ण सापडल्याने प्रशासन ख-या अर्थाने जागे झाले जिल्हात कोरोना रूग्णाचा संख्यात वाढ झाल्याने संपूर्ण जिल्हात तीन दिवसाची करण्यात आलेली संचारबंदी आज मागे घेण्यात येऊन जिल्हाधिकारी यांनी जिवनावश्यक सह बिल्डीग मटेरिअल,सिंमेट,हार्डवेअर,प्लाऊड,शेती बीबियाणे,ईलेट्रिकल,टिव्ही फ्रिज मेकानिकल कारागीर व दुरूस्ती सेवा कारागिर यांना सकाळी सात ते दोन पर्यत दुकाने उघडण्यास परवानगी दिली आसता शहरातील बहुतांशी दुकाने सुरू करण्यात आली यामध्ये हार्डवेअरचा नावावर आसलेल्या फर्नीचर दुकाने टिव्ही फ्रिज मेकानिकल ऐवजी टिव्ही फ्रिज विक्रीची दुकाने,बिल्डीग मटेरिअल ऐवजी कलर होम ईलेट्रिकल नावावर मोबाईल शाँपी सह फुटवेअर,जिवनावश्यक नावावर कन्फेक्सरी दुकानातुन तंबाखु,सिगारेट,गुटका विक्री दुकाने सुरू झालेली आहेत.यामुळे जिल्हाधिकारी आदेशाचे खुलेआम उल्लंघन झालेले आसताना तहसिल प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसत होते.तीन दिवसाचा संचारबंदी नंतर बाजारपेठ सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांनी एकच गर्दी केल्याने सोशल डिस्टन्शिंगचा पुर्णपणे फज्जा उडाला होता.त्यात वाईन शाँप व देशी दारू दुकाने सुरू झाल्याने मद्यप्रेमीची झुंबडी उडाल्याने कोरोनाचा प्रसार होण्याची दाट शक्यता निर्माण होण्याची भिती सर्वसामान्य नागरिकांत होताना दिसत होती.