THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

बुधवार, 20 मई 2020

TCS

पोलीस उपविभागीय अंतर्गत पोलिस कर्मचाऱ्यांचा आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,20 May 2020
पोलीस उपविभागीय कार्यालय अंतर्गत गंगाखेड सोनपेठ िंपळदरी पोलीस स्टेशन कर्मचार्‍याची आरोग्य तपासणी व सर्वरोग निदान शिबीर दिनांक 20 मे रोजी सकाळी अकरा वाजता उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे घेण्यात आला याबाबत सविस्तर माहिती अशी की प्रतिबंध उपाय योजनेसाठी पोलीस प्रशासन ही सतत रस्त्यावर उतरून जिल्हा सरहद्द असून ते शहरापर्यंत काम करत आहे
www.thecurrentscenario.com
तसेच त्यांच्या व त्यांनी पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या तपासण्या झाल्या पाहिजे यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे मागणी केली होती मागणीला परवानगी घेत दिनांक 20 मे रोजी सकाळी 11 वाजता उपजिल्हा रुग्णालयांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची तपासणी मोहीम सुरू झाली
www.thecurrentscenario.com
यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी बलराज लजिले पो नी शेख पिंपळदरी पोलीस स्टेशनचे सपोनि पट व सोनपेठ पोलीस स्टेशनचे सपोनि उपस्थित होते यावेळी कर्मचाऱ्यांच्या सर्वच तपासण्या करण्यात आल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या पण तपासण्या करण्यात आल्या यामध्ये सुगर पासून ते सर्व टेस्ट करण्यात आल्या एकंदरीत या शिबिरामध्ये तीनशेहून अधिक जणांनी आपल्या तपासण्या करून घेतले पोलीस कर्मचारी व त्याच्या कुटुंबीयांच्या तपासण्या करण्यात आले आहेत