THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

शनिवार, 23 मई 2020

TCS

सिमेंटने भरलेला ट्रँक पलटुन वहानाचे नुकसान उड्डानपुला जवळील घटना 

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,23 May 2020
गंगाखेड ते पालम रोडवरील गंगाखेड रेल्वे उड्डान पुलाजवळ एक सिमेंट ने भरलेला ट्रँक ने पलटी झाल्याने वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले,यात कोणतीही जिवीत हाणी झाली नसुन या आपघातामुळे वाहानांचा लांबच लांब रांगा आसून आपघात ग्रस्त ट्रक बाजूला करण्याचे काम सुरूच आहे.
www.thecurrentscenario.com
"देव तारी,त्यास कोण मारी" या म्हणी प्रमाणे चंद्रपुर येथुन परळीकडे सिमेंट घेऊन जाणारा ट्रँक क्र.एम.एच.४२ बी.८५४० हा परळीकडे दि.२२ रोजी राञी ८ च्या सुमारास परळीकडे जात असतांना रेल्वे उड्डाण (रेल्वे पटरी) शेजारी असलेल्या वळणावर वहानाचे लोखंडी पाईप तुटल्याने ट्रँक जागावरच पलटी झाला"देव तारी,त्यास कोण मारी "या म्हणी प्रमाणे चालकास कोणतीही इजा झाली नाही,मात्र वहानाचे.नुकसान झाल्याचे प्रर्थमी दर्शनी दिसुन आले.या वहाने मुळे दोन्ही बाजुंनी वहानाच्या रांगा लागल्या होत्या.सध्या रेल्वे उड्डाण पुलाचे काम चालू असुन वहानाना दुसऱ्या रस्त्याने आपले वहाने बाहेर पडावे लागत आहे.
www.thecurrentscenario.com
आज सकाळी आपघात ग्रस्त रोड वरून बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले होते.सकाळ पासून या रस्तावर वाहनांचा लांबचलांब रांगा लागल्या होत्या.....