गंगाखेड आत कोदरीरोडवर पुन्हा चोरी किराणा दुकान फोडले एकाची मोटरसायकल लंपास
परभणी ब्यूरोचीफ राजकुमार मुंडे✍️
गंगाखेड शहरांमध्ये कोदरी रोडवर मंनात नगर च्या समोर असलेल्या मोहन किराणा स्टोअर्स मध्ये अज्ञात चोरट्याने 21 मे च्या पहाटे एक ते चार वाजता दुकानाचे शटर तोडून दुकानातील पंचवीस हजाराचा माल अज्ञात चोरट्यानेलंपास केल्याची घटना घडली असून या चोरट्यांनी एका नागरीकाची मोटरसायकल चोरी केल्याची घटना घडली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की गंगाखेड शहरांमध्ये चोरी सत्र थांबत नसुन चोरी मागे
चोरी होत आहे याअगोदर प्रथमेश मेडिकलमध्ये चोरट्याने शटर तोडून मेडिकलमधील चार ते पाच हजाराचे नाणे चोरी गेले होते या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अवघ्या चार दिवसानंतरच कोदरी रोडवर मंनात नगर समोर असलेल्या मोहन फड यांच्या किराणा दुकानांमध्ये चोरी झाली असून यामधील 25 हजार रुपयांच्या कपड्याची साबण अंगाची साबण व इतर जीवनावश्यक वस्तू व सामान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत तसेच या दुकानापासून रोडवर असलेल्या एका नागरिकांची मोटरसायकल घरासमोर लावली होती आरोपीने ही मोटरसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना आहे सदर प्रकरणांमध्ये गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्यादी गेले होते परंतु गुन्हा दाखल मात्र उशीर पर्यंत झाला नव्हता