THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

रविवार, 31 मई 2020

TCS


1 जून संपूर्ण लॉक डाऊन करण्या बद्दल काय म्हणाले पालकमंत्री वाचा

TCS Akola
31 May 2020
 समस्त आकोला वासीयांना सूचित करण्यात येते की, दि.28 मे रोजी झालेल्या सर्वपक्षीय  बैठकी मध्ये झालेल्या चर्चे नुसार दि. 1 जून ते 6 जून  या काळात संपूर्ण लॉक डाऊन करण्या बद्दल प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता, सदर प्रस्ताव अद्याप शासन स्तरावर विचाराधीन आहे ,त्यामुळे सर्व सन्माननीय विधी मंडळ सदस्य तथा स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकारी पक्ष प्रतिनिधी तसेच 
सन्मानिय अकोला वासीयांचे वतीने स्वयंप्ररणेने आवाहनास साथ द्यावी व आपल्या अकोला वासीयांचे स्वास्था करिता _शक्य असल्यास_ आपले प्रतिष्ठान/व्यवसाय/खाजगी कार्यालय दुकाने व इतर ठिकाणे (वैद्यकीय -कृषी अत्यावश्यक सुविधा वगळता) बंद ठेवावी, ज्या कुणाला असे करणे शक्य नसेल त्यांनी शासना द्वारे निर्गमित केलेल्या दिशा निर्देशाचे पालन करून ही आपत्ती अकोला शहरातून कायम स्वरूपी दूर करण्या करिता जिल्हा प्रशासन व कोरोना वारीयर्स यांना मदत करावी.  या बाबत कुठलाही संभ्रम बाळगू नये.. हा जनता कॅरफू अकोला वासीयांनी अकोला वासीयांचे करिता पाळायचा असल्याने यास शासकीय यंत्रणेची सक्ती नाही ..आपणा सर्वांना विनंती आहे.दोन महिने देशासाठी तर सहा दिवस शहरासाठी साथ द्या.
[ बच्चू कडू ]
पालक मंत्री -अकोला जिल्हा