प्रभागातील नागरिकांना अँड काकानी यांचा वतीने अर्सेनिकअल्बम- 30 चे वाटप
ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,30 May 2020
शहरातील जूना मोढा,आवकाफ नगर साठे नगर येथील नागरिकांचा आरोग्य हिताचा दृष्टीने माजी नगरसेवक अँड मनोज काकानी यांच्या वतीने प्रभागातील नागरिकांना अर्सेनिक अल्बम३०चे वाटप करण्यात आले.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर प्रभागातील नागरिकांचे आरोग्य हितचा दृष्टिकोनातून आरोग्य संरक्षण मिळावे या उद्देशाने आज शनिवार रोजी माजी नगरसेवक अँड मनोज काकाणी यांनी प्रभागातील नागरिकांना अर्सेनिक अल्बम -३० चे वाटप करण्यात आले
यावेळी डॉ.संजय पवार यांनी सदरील गोळ्याचे सेवन प्रणाली समजाउन सांगत प्रत्येक नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही यांची काळजी घेण्या बाबतचे मार्गदर्शन केले.
तर अँड मनोज काकानी यांनी प्रभागातील प्रत्येक नागरिकांचा अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशिल आसल्याचे सांगत कोरोणा विषाणू बाबत घाबरून न जाता शासनाना नियमांचे काटेकोर पालन करण्याचा सुचना देण्यात देत प्रभागातील तिनशे कुंटुबाना याचे वाटप करण्यात यावेळी उजेश सोनवणे,राजू गौरकर,रणजीत जैस्वाल,शुभम डवरे,संदीप कुलकर्णी,शुभंम भिसे,
अनिल साळवे,विकास उफाडे,बालाजी घोगरे,एहसान पठाण,राहत पठाण,शे.युनूस,अशोक अवचार माधव डांगे,किशोर अवचार राजाभाउ जाधव,मुंजा अवचार सह अनेक जण उपस्थित होते