गंगाखेडात पत्रकाराची गळफास घेऊन आत्महत्या
आत्महत्येचे कारण मात्र समजु शकले नाही
ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,24 May 2020
शहरातील रोशन मोहला येथे राहणाऱ्या माधव उफाडे पत्रकार यांनी आपल्याच शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.२३ मे च्या सांयकाळी घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की गंगाखेड शहरातील रोशन मोहल्ला येथे राहणारा ४० वर्षीय माधव उफाडे याने दि.२३ मे रोजी सांयकाळी ३ वाजत घरातील सदस्यांना मी पेट्रोल पंपावर जाऊन येतो असे सांगून बाहेर गेले होते त्यानंतर लगत असलेल्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले, त्यानंतर नातेवाईक रात्री ९:३० वाजता पोलिसांना खबर देऊन पंचनामा करण्यात आला व पी एम करण्यात आले. याप्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यां मध्ये सुखदेव उफाडे यांच्या खबरी वरून अकस्मात मृत्यू नोंद घेण्यात आली असून या प्रकरणाचा तपास गंगाखेड पोलीस करत आहेत.आत्महत्ये कारण मात्र अद्यापही समजु शकले नाही.उफाडे यांनी दै.एकमत,दै.झुंजारनेता सह मराठवाडा साथी या दैनिकात अनेक वर्ष काम ही केले होते,मध्यंतरी ते सा.सुबोधन चे संपादक म्हणुन काम करत होते. त्यांच्या निधनाने उफाडे कुटुंबात हळहळ व्यक्त होत आहे.