THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

सोमवार, 11 मई 2020

TCS

कोरोनाचा वाढता प्रभाव आसल्याने लाँकडाउन वाढविण्याची मागणी.....


राजकुमार मुंडे 
गंगाखेड महाराष्ट्र,11 May 2020
महाराष्ट्र कोरोनाचा प्रभाव वाढत आसून परभणी जिल्हाचा सीमेवर आसलेल्या नांदेड,हिंगोली,जालना मध्ये ही रूग्णाचा संख्यात वाढ होत आहे.तर रमजान ईद आसल्याने बहुसंख्याने मुस्लिम बांधव घरा बाहेर आल्याने कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी शासनाने ३० मे पर्यत लाँकडाऊन वाढविण्याची मागणी,नगरसेवक सह मुस्लिम बांधवानी केली आहे.
www.thecurrentscenario.com
उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात मध्ये महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता व परभणी जिल्हा सीमेवर आसलेल्या जालना,हिंगोली नांदेड जिल्हात कोरोनाचा रूग्णात सातत्याने वाढ होत आहे.गंगाखेड तालुक्याचा सीमा बंद आसतानाही पर जिल्हा सह रेडझोन मधून अनेक नागरिकांचे आगमन शहरासह ग्रामीण भागात मोठ्या संख्याने झालेले आहे.तर मुस्लिम समाजाची रमजान ईद २५ मे रोजी आसून लाँकडाऊन १७ मे रोजी संपणार आहे.रमजान ईद आसल्याने असंख्य मुस्लिम बांधव घरा बाहेर पडतील यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आसल्याने शासनाने ३० मे पर्यत लाँकडाऊन वाढविण्यात यावे या निवेदनावर नगरसेवक अँड शे.कलीम शे.रहिम,शे.मुस्तफा शे.मोईन,स.खिजर अली स.ईरफान स.निजाम,स.अजमत स.रसूल,मुजीब बेग,शे.शबीर सह अनेकांचा सह्या आहेत....