THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

रविवार, 3 मई 2020

Akola

आकोल्यात 15 पॉजिटिव,प्रशासनची माहिती

TCS Akola
आज रविवार दि.३ मे २०२० रोजी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार

आज प्राप्त एकूण (सकाळ व सायंकाळ)अहवाल- ६३
पॉझिटीव्ह-१५
निगेटीव्ह- ४८
अतिरिक्त माहिती
सायंकाळच्या अहवालात पॉझिटीव्ह आढळलेल्या तीन महिला असून एक  न्यू भीमनगर येथील व दोन बैदपूरा येथील रहिवासी आहे.सदर बैदपुरा निवासी दोघांना डिसचार्ज करण्यात आला आहे.