Maharashtra NewsState News

सामाजिक कामासाठी जागा देणाऱ्याचे चौकात स्वागत.. करू……आमदार डाँ रत्नाकर गुट्टे.

राजकुमार मुंडे
गंगाखेड,21 Feb 2021

शहरातील सर्वे नं ४४५ मध्ये यांनी डाँ बाबासाहेब आंबेडकर स्मारक व बोध्दविहाराच्या बांधकामासाठी जे नाम फलक लावले आहे त्यानी ती जागा नगर पालिकेला हस्तांतर करावी त्यांचे चौकात स्वागत केले जाईल आसे प्रतिपादन गंगाखेड आमदार डाँ रत्नाकर गुट्टे यांचे विश्राम ग्रहावर दि.१८फेब्रूरवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदे मध्ये माहीती दिली या पत्रकार परिषदेला आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वतीने विश्राम ग्रहावर सकाळी ११वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते

या पत्रकार परिषदेला गंगाखेड मतदार संघाचे आमदार डाँ रत्नाकर गुट्टे डाँ सिध्दार्थ भालेराव नगरसेवक सत्यपाल साळवे रा.स.पा.जिल्हा आध्यक्ष संदिप पाटील राधाकिशन शिंदे आदी रा.स.पाचे पदअधिकारी उपस्थित होते पुढे बोलतांना आमदार गुट्टे म्हणालेकी शहरातील ४४५ या सर्वे नंबरवर सात ते आठ जनांनी आपले नाव टाकुन बाबासाहेबाचे स्मारक व बुध्दविहार यांचे नामफलक या जागेवर लावले असुन ही जागा नगरपालिकेला हास्तातरित करावी ही स्मारक व बुध्दविहारा उभारण्यासाठी मि माझ्या आमदार फंडातुन ५०लाख रूपये विकास निधी देण्यास तयार आहे तसेच या ठिकाणी माझ्या कार्यकर्तेनी जमिन खरिदी केली असुन या मधली काही जागा लागली तर मि देण्यास तयार आहे तरी याबाबत प्रशासकिय यंत्रेला मि जवाबदारीनी सांगितले असुन या ठिकाणी लावलेले नाम फलक हाटले जाणार नाही हे मि प्रशासकिय यंत्रेला सांगितले आहे.यावेळी उपस्थित रिपाईचे नेते डाँ सिध्दार्थ भालेराव म्हणाले कि या ठिकाणी जे नामफलक लावलेली जागा सामाजिक कामासाठी हस्तातरित करण्यात यावी या निर्णयाला आम्ही सोबत आहेत.असे त्यावेळी त्यानी बोलतांना वेक्त केले.यावेळी रासपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

TCS

Related Articles

Back to top button
Close