Maharashtra NewsState News

माझ्या मालकिच्या जागेत कोणी सल्ला देण्याची गरज नाही …धम्मानंद घोबाळे

राजकुमार मुंडे
गंगाखेड,21 Feb 2021

शहरातील सर्वे नं४४५ मध्ये एकुन आम्ही आठ भागिदार आहेत यामध्ये सात व मि आठवा आहे माझ्या स्वताहाच्या मालकिच्या जागेत डाँ बाबासाहेब स्मारक व बुध्दविहार हे नामफलक लावले आहे माझ्या मालकिच्या जगेत मला काय करायचे हे

माझ्या इच्छेचा भाग आहे मला दुसऱ्याने सल्ला देण्याची गरज नाही असे प्रतिपादन रिपाई युवा जिल्हा अध्यक्ष धम्मानंद घोबाळे यांनी आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये बोलतांना माहीती दिली गंगाखेड विश्रामग्रहावर दि.१९फेब्रूवारी रोजी दुपारी एक वाजता पत्रकार परिषदेचे अयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेला रिपाई युवा जिल्हा अध्यक्ष धम्मानंद घोबाळे माझी नगरसेवक प्रविण काबरा माजी नगरसेवक मनोहर महाराज केद्रे सुरेश नाना नळदकर संदीप देवळे आदी जण उपस्थित होते.पुढे बोलतांना घोबाळे म्हणाले कि या जमिनीचा मुळ मालक दत्तोपंत देवळे यांच्या वारसा कडुन हे खरीदी खत केले असुन या जागेचे मालक आहेत माझ्या मालकिच्या जागेवर डाँ बासाहेब आंबेडकर व स्मारक बुध्दविहार हे

उभारण्यासाठी कोणाच्या सल्याची व कोणाच्या विकास निधीची गरज नाही केव्हा निधीची मी सक्षम आहे गंगाखेड मतदार संघाचे आमदार डाँ गुट्टे यांनी डाँ बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुध्द यांचे नाव घेऊन आमचा सत्कार करण्याचा जे घोषीत केले आहे त्यानी त्यांच्या निवडुण आल्या नंतर आमदार किच्या काळात एका वर्षात कोणत्या गावात बुध्दविहार बांधण्यासाठी विकास निधी दिला हे गाव दाखवावे व तसेच त्याच्या घरात व आँफिस मध्ये बाबासाहेबांची व गौतम बुध्दाची प्रतिमा दाखवावी त्याचा मि सत्कार करतो आशी यावेळी त्यांनी बोलतांना वेक्त केले तसेच गेल्या दहावर्षापासुन दाब्यात आसालेली सर्वे नं ४४५ ची मुळ मालक दंत्तोपंत देवळे यांच्या तिन वारसा कडुन घेतली आहे या जमिनीचा दुसऱ्याचा काही सबंध नाही जर आसेल तर ते कागदोपत्री दाखवावा प्रशासनासमोर पत्रकार परिषद घ्यावी व कागदपत्र दाखवावे जी आमच्या कडे आहे ते कागदपत्रे आम्ही समोर ठेवले आहे ही जागा आमच्या मालकीची आहे हस्तातरित करण्याचा कोणाचाही अधिकार कोणाचाही नाही असे ते म्हणाले तसेच यावेळी उपस्थित मनोहर महाराज केद्रे म्हणाले कि या मतदार संघाचे आमदार यांनी संत जनाबाई मंदिरामध्ये संयोघोषित बेकायदेशिर पाटी लावली असुन या बाबत उच्चन्यायलयामध्ये याचिकाही दाखल केली आहे तसेच धर्मदाय यांनी मंदीरावर प्रशासक नेमुन निवडणुका घेण्यात याव्या आशी मागणी ही केली आहे आसे ते बोलतांना म्हणाले तसेच यावेळी माजी नगरसेवक प्रविण कांबरा बोलतांना म्हणालेकी सर्वे नं ४४५मध्ये एकुन ३०गुंटे आर जागा आम्ही मुळ मालक यांच्या कडुन आठ जनांनी खरिदी केली असुन अमची मालकी व ताबा आहे एखाद्या भागिदाराने त्याच्या हिस्याच्या येणाऱ्या जागेत नामफलक लावली असतील तर तो त्यांच्या इच्छेचा भाग आहे असे यावेळी त्यांनी

TCS

Related Articles

Back to top button
Close