Crime NewsMaharashtra NewsState News

पोलिस आधिक्षक जंयत मिना यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी बसस्थानक व शहरात घातपात टाळने व कोरोना प्रदुर्भाव जनजागृती मोहीम.

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,06 Nov 2020

शहरात बस स्थानक परिसर व शहरातील घातपात टाळणे व कोरोना प्रादुर्भाव जनजागृती मोहीन दि.६नोव्हेबर रोजी पोलिस आधिक्षक जंयत मिना यांच्या मार्गदर्शनाखाली दहशदवाद विरोधी कक्ष व बाँम्ब शोधक-नाशक श्वान पथक यांनी सध्या सुरू होणाऱ्या

www.thecurrentscenario.com

दिपावली सन उत्सवाच्या काळात अतिरेकी असामाजिक तत्वाकडुन घातपाताच्या कार्यवायाना पायबंद घालण्याच्या अनुसंघाने तसेच जनतेस कुठे जर बेवारस वस्तु व बाँम्ब सदृश्य वस्तु मिळुन आल्यास घ्यावयाची खबरदारी व तात्काळ पोलिसांना संपर्क करणे सदर मोहीमे दरम्याण परभणी

www.thecurrentscenario.com

शहरातील बसस्थानक येथे बाँम्ब शोधक नाशक पथकाकडील अत्याधुनिक यंत्राच्या साह्याने श्वानच्या मदतीने बस स्थानक येथिल पार्सल विभाग प्रवाश्यानच्या बँगची व बेवारस वस्तुंची घातपात विरोधी तपासणी करण्यात आली

www.thecurrentscenario.com

या दरम्याण दहशदवाद विरोधी कक्षाचे पोलिस निरिक्षक विश्वास खोले स.पो.नी.शे इब्राहीम भारत नलावडे दत्तात्रे चिंचाने सुधिर काळे तसेच बाँम्ब शोधक-नाशक पथकाचे स.पो.नि.किशोर काळे शेख इम्रान अशोक काळे एस एल तोटेवाड तसेच बस स्थानक वाहतुक नियत्रक बोरशेटे नागरगोजे महीला होमगार्ड छाया डाके आदी सहभागी होते.

TCS

Related Articles

Back to top button
Close