State News
पार्वतीबाई बोरसुरीकर यांचे निधन
राजकुमार मुंडे
परभणी,21 Feb 2021
येथील लोकमतचे छायाचित्रकार उत्तम बोरसुरीकर यांच्या पत्नी पार्वतीबाई उत्तमराव बोरसुरीकर (वय ४५) यांचे २१ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास त्यांचे मूळ गाव निलंगा (जि.लातूर) येथे निधन झाले.

मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा सचिन, एक मुलगी पल्लवी, जावई, नातवंड असा परिवार आहे.