Maharashtra NewsState News

निसर्ग समतोल टिकवणे आतिआवश्यक……ब्रह्मा कुमारी मीरा दीदी.

रामेश्वर पोटे
सोनपेठ,21 Feb 2021

शिव जयंती चे अवचित्या साधून ब्रह्मा कुमारी मीरा दीदी देविदास वाडकर ब्रह्मा कुमारी सेंटर संचालिका सोनपेठ , नैसर्गिक पर्यावरण मानवता विकास सवस्था सोनपेठ तालुका

महिला अध्यक्ष महाराष्ट्र राज्य भारत यांच्या अध्यक्षते खाली संतोष देविदास वाडकर नैसर्गिक पर्यावरण मानवता विकास संस्था उस्मानाबाद जिल्हा युवा अध्यक्ष म्हणून व मंगल शेषेराव कांबळे यांची नैसर्गिक पर्यावरण मानवता विकास संस्था ढोकी

शहर अधयक्ष म्हणून नियुक्ती ब्रह्मा कुमारी मीरा दीदी देविदास वाडकर यांच्या हस्ते नियुक्ती प्रमाणपत्र व आय डी कार्ड देऊन सन्मानित करण्यात आले असता संतोष देविदास वाडकर यांच्या शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच यांना त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट देऊन

नियुक्ती पत्र व आय डी कार्ड देऊन सन्मानित केले व nephdo अंतर्गत होणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती मीरा दीदी यांनी दिली वृक्ष वल्ली आम्हा सोयरे व नचरे या संत वचन प्रमाणे
सध्या कोविड १९ चे वाढत्या प्रभावा मुळे निसर्ग समतोल टिकवणे अतिशय महत्वाची बाब आहे कारण ,


शुद्ध हवा फळे ,फुले हे मानवासाठी अती आवशकः असणाऱ्या गोष्टी केवळ वृक्ष च देऊ शकतात ,
एक व्यक्ती एक वृक्ष ही संकल्पना प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे ,कारण आपण मेल्या नंतर ही एक झाड आपल्या अस्ती जाण्यास वापरल्या जातात , आपण सर्वजण एकत्र येऊन संकल्प करूया की वृक्ष लागवड करूया आणि वृक्ष तोड थाबुया.

TCS

Related Articles

Back to top button
Close