जान है तो जहान हैं – ब्रह्मा कुमारी मीरा दीदी
रामेश्वर पोटे
सोनपेठ,21 Feb 2021
शहर वासी व सोनपेठ तालुक्यातील ग्रामीण भागातील ही सर्व जनतेस कळकळीची विनंती करण्यात येते आहे की आपण सर्वांनी आपली स्वतः ची व आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य यांची काळजी घ्यावी, कारण म्हतलं जाते “जान है तो जहान हैं

सिर सलामत तो पगडी पाचास
या म्हणी प्रमाणे आपण स्वतः तंतुरुस्त रहाल तर सर्वाची काळजी घेऊ शकाल , असे प्रतिपादन ब्रह्मा कुमारी मीरा दीदी देविदास वाडकर ब्रह्मा कुमारी सेंटर संचालिका सोनपेठ नेसर्गिक पर्यावरण मानवता विकास सव्स्था सोनपेठ तालुका महिला प्रमुख जिल्हा परभणी महाराष्ट्र राज्य भारत,

यांनी केले ,पुढे बोलताना आदरणीय ब्रह्मा कुमारी मीरा दीदी यांनी सांगितले की संपूर्ण भारत देश कोरोणा विषाणू शी लढतो आहे त्यासाठी सर्वांनी सरकारी नियमाचे पालन काटेकोर पणें करावे ,विविध प्रकारे होणारे सार्वजनिक कार्यक्रम ,विवाह सोहळा धार्मिक कार्यक्रम हे शासकीय नियम अटी प्रमाणे साजरे करावेत ,निष्काळजी पना मुळे कोविड १९ चा प्रादुर्भाव जास्त वाढ होण्यासाठी आपण कारणीभूत ठरू शकतो, शेवटी बोलताना मीरा दीदी यांनी सांगितले की प्रत्येक व्यक्ती ने मास्क वापरे, सेनितायझर , सोशल दिस्टणस पाळणे, तसेच सर्दी खोकला ताप अशी काही लक्षणे दिसत असल्यास तत्काळ सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे व डॉ. चे अनुमतीने पुढील उपचार पद्धती करणे
अतिशय आवश्यक आहे .
२०२० हे साल आपण जिवंत आहोत हे सर्वात महत्त्वाचे फायदा चे आहे असे समजून मानसिक शांती समाधान आनंद या साठी ध्यान धारणा व शारीरिक आरोग्य साठी व्यायाम करणे व व्यसन मुक्त राहणे अतिशय गरजेचे आहे शेवटी बोलताना असे प्रतिपादन मीरा दीदी यांनी आपल्या विचारातून व्यक्त केले.