THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Friday, June 12, 2020

TCS

स्वच्छ भारत मिशनचे कामगार मानधना पासुन वंचित.. 

सुरेश सालमोटे
गंगाखेड,12 June 2020
पालम तालुक्यातील ग्रामीण भागातील स्वच्छ भारत मिशन ग्रामपंचायत समिती अंतर्गत सन 2019  मध्ये  कायम स्वरुपी स्वच्छता  कामगार यांना शासनाच्या आदेशानुसार कामावर
नियुक्त करण्यात आलेल्या  कामगारांना आजपर्यत शासनाकडुन कोणताही मोबदला,मानधन मिळाले नाही.
www.thecurrentscenario.com
आज स्वच्छ भारत मिशन कामगारांना कोरोना रोगाच्या काळात शासनाकडुन 1000 प्रत्येक  महिन्याला देण्याचा आदेश असताना .. तीन महिन्यापासून मानधन 1000 ,  मिळाले नाही ...तरी शासनाने वरिष्ठ पातळीवरुन गंगाखेड व पालम तालुक्यातील वंचित असलेल्या स्वच्छ भारत मिशन व साफसफाई कामगारांची चौकशी करुन यांच्यावर झालेल्या अन्याची शासन दरबारी दखल घ्यावी ...अशी सर्व स्वच्छता भारत मिशन  कामगारांची मागणी आहे.