THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Thursday, June 11, 2020

TCS

काँरिबँग व विनामास्क फिरणार्या कडुन १७ हजार ५००रु दंड वसुल

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,11 June 2020
परभणी शहर महानगरपालिकेच्या पथकाने   विविध भागात बुधवार, 10 जून रोजी सकाळी 9 वाजेपासून पथकाने फिरून पाहणी केली असता, दोन फुल विक्रेत्यांनी  प्लास्टिकची पन्नी लावल्याने त्यांच्याकडून 10 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. तसेच 75 नागरिकांवर मास्क न वापरल्याने 100 रुपये प्रमाणे 7 हजार 500 रुपये असा मिळून 17 हजार 500 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.
www.thecurrentscenario.com
कोरोनाच्या पार्शभुमीवर लाँकडाऊन शिथिल झाल्यानंतर रस्त्यावर नागरिकांची वर्दळ वाढली आहे त्यात आनेक नागरिक चहर्यावर मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरत आहेत त्यामुळे पालिका प्रशासनाकडुन दंडाआत्मक कार्यवाही केली जात आहे बुधवारी शहरात विविध भागात सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणार्या ७५ नागरीकांना प्रत्येकी १००रू चा दंड ठोठावला ही कारवाई  सहाय्यक आयुक्त अल्केश देशमुख, मुख्य स्वच्छता निरिक्षक करण गायकवाड,स्वच्छता निरिक्षक विकास रत्नापारखे, श्रीकांत कुर्‍हा, कोंडवाडा प्रमुख विनय ठाकूर यांच्या पथकाकडुन  केली जात आहे.