आमदार आमोलदादा मिटकर यांची सदिच्छा भेट.
फ़रहान अमीन
TCS 27 June 2020
पवार साहेबांचे खंदे समर्थक, जुने सहकारी मा. शंकरराव चौधरी माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती आकोट ह्यांची काल आमदार अमोलदादा मिटकरी ह्यांनी सदिच्छा भेट घेतली. साहेबांच्या आदेशानुसार ही भेट असून ह्या भेटीला राजकीय महत्व असल्याचे बोलल्या जात असले तरी ही फक्त सदिच्छा भेटच होती.
ह्यावेळी मा शंकरराव चौधरी ह्यांच्या यथोचित सत्कार ही आमदार मिटकरी ह्यांनी केला, ह्या प्रसंगी मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, शेतकरी नेते, ज्ञानेश्वर गावंडे, श्याम राऊत, आर जे गौरव, स्वप्नील कुटाळे, डॉ वानखडे आदी उपस्थित होते. चौधरी परिवारातील सर्व सदस्य ह्या प्रसंगी उपस्थित होते.आमदार अमोलदादा ह्यांचा योगायोगाणे वाढदिवस असल्या मुळे त्यांचे सौं चौधरी ह्यांनी औक्षण केले व एक कौटुंबिक वाढदिवस ह्यावेळी साजरा झाला.
ह्या कौटुंबिक सोहळ्या मुळे आमदार मिटकरी हे भारावून गेले होते. एक अविस्मरणीय वाढदिवस व एक अनोखा सत्कार ह्या प्रसंगी अनुभवायला मिळाला.