THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Tuesday, June 2, 2020

TCS

म.न.पा.च्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम सुरु

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,02 June 2020
शहरातील प्रभाग क्र.१५ परिसरातस्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.अमीनकॉलनी येथील मोठ्या नाल्याची स्वच्छता सुरु आहे.
जेसीबीद्वारे गाळ काढण्याचे काम सुरु असून शहरातील लहान व मोठे नाले काढण्याचेही काम सुरु आहे.
रेल्वेस्टेशन परसिरातील नाल्याची स्वच्छता करण्यात आली. मुख्यरस्त्याची स्वच्छता होत आहे. कोरोना कंटेक्टझोन परिसरात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे.
विद्यापीठातील हॉस्टेल, आदी ठिकाणी साफ सफाई करून फवारणी करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी आपला कचरा नालीत न टाकता घंटा घाडीत टाकावा असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.